E Pik Pahani: तुमच्या मोबाईलवर पहा तुमची ई-पीक पहाणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही? लगेच पहा फक्त 2 मिनिटात

E Pik Pahani:1)  सर्वप्रथम पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova त्यानंतर पुढे आलेली ॲप डाउनलोड करा.

2) त्यानंतर ग्राम लेखापाल ई-पीक पहाणी या पर्यायावर क्लिक करा

3) तुमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी दिसेल. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणी केली आहे आणि यशस्वीरित्या माहिती सादर केली आहे, त्यांच्या नावापुढे हिरवा रंग दाखवला जाईल.E Pik Pahani

4) यासोबतच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी व्हायची आहे त्यांची यादी पांढऱ्या रंगात दाखवली जाईल.

5) कृपया लक्षात घ्या की तुमच्या ई-पीक पहाणी नंतर किमान 48 तासांनी तुमचे नाव या यादीमध्ये जोडले जाईल. तुमचे नाव 48 तास किंवा त्याहून अधिक तासांनंतरही यादीत न आल्यास, तुमची पीक पहाणी अयशस्वी झाली आहे असे समजा.

पीक विमा भरपाई मिळण्यासाठी शासनाने ई-पीक पहाणी अनिवार्य केली असली तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाची पाहणी झाली आहे की नाही याची खातरजमा करावी. पीक पाहणीत काही अडचण आल्यास तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधा जिथे तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल.E Pik Pahani