Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

E Pik Pahani: तुमच्या मोबाईलवर पहा तुमची ई-पीक पहाणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही? लगेच पहा फक्त 2 मिनिटात

E Pik Pahani: आपण शेतात पेरलेल्या पिकाची नोंद करणे याला पीक पाहणी म्हणतात. शासनाने जारी केलेल्या नवीन नियमानुसार पिकाची पाहणी न केल्यास शेतकऱ्याची जमीन पडीक समजली जाईल.

 

 

 

 

तुमची ई पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही? येथे क्लिक करून पहा

 

 

ई-पीक पहाणी नाही केल्यास शेतकऱ्यांना सरकारी अनुदान, पीक विमा किंवा शेतीसाठी पीक कर्ज अशा अनेक योजनांपासून वंचित राहावे लागू शकते. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-पिकची पाहणी करावी. असे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

काही शेतकऱ्यांनी यापूर्वीच ई-पीक पहाणी सुरू केली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची पाहणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी त्यांची ई-पीक पहाणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे का? ते कसे तपासायचे? आपण त्याबद्दल तपशील पाहू.E Pik Pahani

 

 

 

तुमची ई पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही? येथे क्लिक करून पहा

 

काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव कोसळत असल्याने सरकारने कांद्याला अनुदान जाहीर केले होते. यामध्ये मुख्य अट अशी आहे की तुम्ही जे पीक पेरता ते सातबाराच्या वर नोंदवलेले असले पाहिजे, म्हणजेच तुमच्या पिकाच्या पिकाचे पहाणी करणे आवश्यक आहे. या कारणामुळे राज्यातील अनेक शेतकरी पात्र असूनही केवळ ई-पिक पहाणी न केल्याने शासनाच्या या मदतीपासून वंचित आहेत.

भरपाई, पीक विमा, तसेच कृषी कर्ज यासारख्या विविध बाबींसाठी तुमच्याकडे तुमचे पीक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमची ई-पीक पहाणी यशस्वीरित्या सबमिट झाली आहे का ते तपासा, सर्व तपशील खाली दिले आहेत.E Pik Pahani

 

तुमची ई पीक पाहणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे की नाही? येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now