Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Edible oil prices today: खुशखबर..!! खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर 60 ते 70 रुपयांनी स्वस्त, लगेच पहा आजचे नवीन दर

Edible oil prices today: एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव हळूहळू खाली आले आहेत. जे खाद्यतेल 180 रुपये लिटरने विकले जात होते ते आता 120 रुपये लिटरवर आले आहे. वर्षभरात खाद्यतेलाचे दर 60 ते 70 रुपये प्रतिलिटरपर्यंत घसरल्याने सर्वसाEdible oil pricesमान्यांना स्वयंपाक करणे परवडणारे ठरले असले तरी शेंगदाणा आणि करडई तेलाचे दर तुलनेने चढेच राहिले आहेत. बाजारात नवीन करडई आल्याने प्रतिलिटर 10 रुपयांची घसरण झाली आहे.

 

आजच्या खाद्य तेलाच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून तेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली होती, मात्र दिवाळीनंतर हळूहळू सोयाबीनची आवक वाढून दर घसरण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे मागणीत घट आणि आयात वाढल्याने खाद्यतेलाच्या किमतीत घसरण सुरूच आहे.

जागतिक बाजारपेठेत तेलाचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा सुरू राहिल्याने खाद्यतेलाच्या किमती आणखी घसरल्या. तेलाचे भाव वाढले की त्यांना हातातील तेल वापरावे लागले.Edible oil prices today

 

 

आजच्या खाद्य तेलाच्या किमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now