Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Ek shetkari ek DP Yojana: एक शेतकरी, एक डीपी योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू..!! याप्रमाणे 2 मिनिटात अर्ज करा

Ek shetkari ek DP Yojana: महाराष्ट्र सरकारने शेतकरी मित्रांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव एक शेतकरी एक डीपी योजना आहे, आज आपण या लेखाद्वारे या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला डीपी देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेची संपूर्ण माहिती.

 

 

 

 

 या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. यामुळे ही एक शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्र आपल्या मोबाईलवरून या योजनेचा अर्ज देखील करू शकत आहेत. शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या किंवा वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही डीपी मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.Ek shetkari ek DP Yojana

या योजनेचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. नवीन कृषी पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी अर्जदारांना त्यांच्या जवळच्या कमी दाबाच्या वीजवाहिनीच्या खांबापासून 200 मीटरच्या आत महावितरण कंपनीकडून वीज जोडणी दिली जाईल.

 

 

 या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड
  • 7/12 उतारा
  • 8/अ उतारा
  • 100 रुपयांचा स्टॅम्प पेपर
  • जात प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • शेतकऱ्यांची लाईट बिले

Ek shetkari ek DP Yojana

 

 या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now