Ek shetkari ek dp yojana: योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?
- या योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना इतर काही सरकारी योजनांप्रमाणे काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
- यामध्ये अर्जदार शेतकऱ्याला आधार कार्ड द्यावे लागणार आहे.
- अर्जदार शेतकऱ्याचे पॅन कार्ड, रेशन कार्ड
- ज्या शेतकऱ्यांच्या नावे शेतजमीन आहे, अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी सात बारा उतारे आणि आठ अ उताऱ्यांची आवश्यकता असेल.
- याशिवाय या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना विशेष लाभ दिला जाणार आहे. यामुळे या गटांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
- याशिवाय शेतकरी बांधवांना आधारशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक, पासबुकची प्रतही द्यावी लागणार आहे.
या योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा