Electricity bill payment: अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या वीज बिल भरू शकता-
- वीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी प्रथम फोन पे, पेटीएम, गुगल पे सारखे कोणतेही डिजिटल पेमेंट अॅप उघडा.
- त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बोर्ड या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला सर्व राज्यांची यादी दिसेल. त्यामधील तुमचे राज्य निवडा.
- नंतर तुमचा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
- त्यानंतर proceed या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या वीज बिलाची रक्कम भरा.
- या सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तुमचे वीज बिल भरू शकता.