Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Electricity bill payment: आता तुमचे लाईट बिल फक्त 2 मिनिटात मोबाईलवरून या सोप्या पद्धतीने भरा

Electricity bill payment: अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या वीज बिल भरू शकता-

  1.  वीज बिल ऑनलाइन भरण्यासाठी प्रथम फोन पे, पेटीएम, गुगल पे सारखे कोणतेही डिजिटल पेमेंट अॅप उघडा.
  2. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बोर्ड या पर्यायावर क्लिक करा
  3. त्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला सर्व राज्यांची यादी दिसेल. त्यामधील तुमचे राज्य निवडा.
  4. नंतर तुमचा ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा.
  5. त्यानंतर proceed या पर्यायावर क्लिक करा
  6. त्यानंतर तुम्हाला मिळालेल्या वीज बिलाची रक्कम भरा.
  7. या सोप्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तुमचे वीज बिल भरू शकता.
Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now