Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Employees DA News खुशखबर..! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार 8 हजार रुपयांनी वाढ. लगेच पहा शासन निर्णय

Employees DA News नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी एक खास न्यूज घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो ही न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत खुशखबर आहे महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली आहे मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती रुपयांनी वाढ होणार आहे व कुठल्या पदवी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे ही सर्व माहिती आपण आजच्या या न्यूज मध्ये पाहणार आहोत.

 

सविस्तर माहिती राहण्यासाठी क्लिक करा

 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 पट फिटमेटफॅक्टर प्रमाणे वेतन मिळत आहे .आता यामध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी केंद्रीय कामगार युनियनकडून करण्यात आले .फिटमेटफॅक्टर मुळे वेतनामध्ये वाढ होत असते जर फिटमेटफ फॅक्टर मध्ये 3.68 पट वाढ झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतन हे १८ हजार रुपयांवरून थेट 26 हजार रुपये मुळे होईल.Employees DA News

 

सविस्तर माहिती राहण्यासाठी क्लिक करा

 

फिटमेंट फॅक्टर बरोबरच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणेबाबत लोकसभेमध्ये मोठी चर्चा होत आहे .नवीन पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ अनुज्ञेय करणे बाबत केंद्र सरकारचा विचार सुरू आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन प्रमाणे आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याची वही राज्याचे मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्री यांनी दिलेली आहे.Employees DA News

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now