Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Farm road demand: शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर, असा करा अर्ज..! त्यानंतर तुमचा रस्ता कोणीही आडु शकणार नाही?

Farm road demand शेत रस्ता कायदा काय आहे खालील प्रमाणे माहिती.!!

मित्रांनो, वडिलोपार्जित जमिनी अनेक भागात विभागल्या गेल्याने शेतीसाठी रस्त्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या शेत रस्त्यासाठी शेतकरी कायदेशीर मदत घेऊन अर्ज करू शकतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1996 च्या कलम 143 अन्वये, या कायद्याच्या मदतीने शेतकरी कधीही त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्यासाठी अर्ज करू शकतात.

 

शेत रस्ता मिळवण्यासाठी या पद्धतीने करा अर्ज 100% लवकरात लवकर मिळणार शेत रस्ता मंजुरी?

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now