Fertilizer price: नमस्कार मित्रांनो, या बातमीत खताचे नवीन भाव आपण पाहणार आहोत. सध्या बाजारामध्ये रासायनिक खते म्हणजेच डीएपी, एमओपी, एनपीके तसेच इतर खतांचे भाव देखील कमी झाले आहेत.
मित्रांनो, आपल्या सरकारकडून आता 2024 पर्यंत खतावर अनुदान देण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. या नवीन निर्णयानुसार खताच्या भावात मोठी घसरण होताना पाहायला मिळाली आहे.
खताचे नवीन भाव पाहण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
गेल्या अडीच वर्षांपासून शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर होत असल्याने रासायनिक खते महाग झाली आहेत. याचा फायदा रासायनिक खत कंपन्या घेत आहेत. मात्र सरकारने या खतावर अनुदान जाहीर केल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
शेतकरी मित्रांनो रासायनिक खताचे चालू भाव पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला गोणीनुसार खताच्या किमती बघायला मिळतील.Fertilizer price