Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Flying car in the sky: आकाशात उडणारी कार येणार.!! ट्रॅफिकची चिंता नाही आणि पेट्रोलचीही चिंता नाही?

Flying car in the sky: जगभरात नाविन्यपूर्ण संशोधन केले जात आहेत. यामुळे अनेक व्यक्तींचे स्वप्न पूर्ण होत आहेत. या उडणाऱ्या कार मुळे ट्रॅफिक आणि पेट्रोलची चिंता राहणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण उडत्या कार वर अनेक वर्षांपासून संशोधन सुरू आहे आणि त्यात तज्ज्ञांना यश आले आहे.

 

 

 

 

येथे क्लिक करून पहा या कारबद्दल संपूर्ण माहिती

 

 

मित्रांनो, तुम्ही फोनचेच उदाहरण घ्या, जुन्या काळी जर कोणी म्हणाले की तुम्ही एका गावात बसून दुसऱ्या गावातल्या माणसाशी बोलू शकता, तेव्हा लोक हसायचे किंवा त्या व्यक्तीची मजा उडवायचे, पण ज्यावेळेस सर्वांसमोर फोन आले त्यावेळेस लोकांना आश्चर्य वाटलेच.

आता आकाशात उडेल अशी कार बनवणाऱ्या कंपनीची जोरदार चर्चा आहे. ही कार रस्त्यावर धावेल, पण गरज पडल्यास ही कार आकाशातही उडेल. विशेष म्हणजे या कारचे पेटंटही दाखल करण्यात आले आहे. या उडत्या कारबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…Flying car in the sky

 

 

येथे क्लिक करून पहा या कारबद्दल संपूर्ण माहिती

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now