Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Forest Guard Recruitment: वनरक्षक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर.!! या दिवशी परीक्षा होणार, लगेच पहा संपूर्ण माहिती

Forest Guard Recruitment: नमस्कार मित्रांनो, 2023 च्या वन विभाग भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून काही दिवसांपूर्वी वन विभागांतर्गत 2417 पदांची भरती करण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि मित्रांनो, ज्या उमेदवारांनी वन विभागाअंतर्गत वन विभागाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी वन विभाग भरतीचे वेळापत्रक आणले आहे.

 

 

 

वन विभाग भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

वनविभागाने भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. वन विभाग भरतीचे वेळापत्रक तुम्हाला वरी दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघायला मिळेल. ते वेळापत्रक तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड देखील करता येते.

जेणे करून मित्रांनो परीक्षा कधी होणार आहे ते तुम्हाला बघता येईल तसेच वन विभाग भरती प्रक्रियेचे तपशीलवार वेळापत्रक देखील समजेल अशा भाषेत दिले आहे. वन विभाग भरती हॉल तिकीट प्रवेशपत्र आता उपलब्ध आहे. आणि हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी नवीन सूचना देखील आलेले आहेत.Forest Guard Recruitment

 

वन विभाग भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

महाराष्ट्र वन विभागाने 2417 खुल्या प्रवर्गातील पदे भरण्यासाठी वन विभागांतर्गत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आणि हे भरतीचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात आले आहे आणि हे वेळापत्रक तुम्हाला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

वन विभाग भरती परीक्षेचे पेपर 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या दरम्यान  वेगवेगळ्या तारखांनुसार आयोजित केले जातील. तसेच, तुम्ही खालील फॉरेस्ट गार्ड भरतीचे वेळापत्रक तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ते व्यवस्थित पाहू शकता.Forest Guard Recruitment

 

 

वन विभाग भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now