Free food will be prepared: केंद्र सरकारने घरामध्ये मोफत स्वयंपाक करण्यासाठी नवीन सोलर स्टोव्ह आणला आहे. त्याच्या मदतीने आपण एलपीजी सिलेंडरशिवाय सहज स्वयंपाक करू शकतो. हा सोलर स्टोव्ह सूर्यप्रकाशावर काम करतो. त्यामुळे आता सर्वसामान्यांना महागड्या गॅसपासून दिलासा मिळणार आहे. सूर्या नूतन असे या सोलर स्टोव्हचे नाव आहे.
या उपकरणाची किंमत किती?
मिळालेल्या माहितीनुसार, सोलर स्टोव्हची किंमत 12 हजार रुपये आहे. आणि त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 23 हजार रुपये आहे.
सूर्या नूतन स्टोव्हची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा