Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Free internet: आता मिळणार तुम्हाला मोफत इंटरनेट सुविधा; फक्त ‘या’ नंबरवर मिस कॉल द्या

Free internet: Reliance Jio, BSNL, Airtel, VI सारख्या दूरसंचार कंपन्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन आणत आहेत. कमी किमतीत अधिक फायदे देणाऱ्या या योजना अनेकदा वेगवेगळ्या ऑफर्समध्ये उपलब्ध असतात.

 

 

 

येथे क्लिक करून पहा मोफत इंटरनेट साठी कोणता नंबर आहे

 

इतर क्षेत्रांप्रमाणे दूरसंचार क्षेत्रातही मोठा फरक आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वेगवेगळ्या योजना देत आहेत. या पार्श्वभूमीवर आता व्होडाफोन आयडियाने ग्राहकांसाठी सर्वात मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला 1 जीबी डेटा फ्री मिळू शकतो.

Jio आणि Vi कंपन्या युजर्ससाठी विविध ऑफर्स आणत आहेत. दूरसंचार कंपनी एअरटेलशी स्पर्धा करून रिलायन्स जिओ आपला ग्राहक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. Vodafone Idea देखील आपले वापरकर्ते वाढवण्यासाठी विविध ऑफर आणते. एवढेच नाही तर या कंपन्यांचे काही रिचार्ज प्लॅनही कमी किमतीत उपलब्ध आहेत. या रिचार्ज प्लॅनचा वापर करून आपण ती योजना वापरू शकतो.Free internet

 

 

येथे क्लिक करून पहा मोफत इंटरनेट साठी कोणता नंबर आहे

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now