Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Free ration yojana: महत्त्वाची बातमी, फक्त या रेशन कार्ड धारकांनाच मिळणार ‘मोफत’ रेशन धान्य! पहा सविस्तर माहिती

Free ration yojana: या व्यक्तींना मिळणार मोफत रेशन

ज्या रेशन कार्ड धारकांचा स्वतःचा 100 चौरस मीटरपेक्षा जास्त भूखंड आहे, किंवा ज्यांच्याकडे मोठा फ्लॅट किंवा घर आहे, किंवा ग्रामीण भागात 2 लाख आणि शहरी भागात 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले रेशन कार्ड धारक, एक चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टरधारक त्यांचे घर मोफत रेशन धान्यासाठी अपात्र आहे. त्यामुळे अशा रेशन कार्डधारकांनी तहसील किंवा कार्यालयात जाऊन रेशन कार्ड जमा करावी.

अशा प्रकारे, आजच्या लेखात आपण शिधापत्रिकेवर मोफत धान्य वितरणासंदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेतली. ही माहिती तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी या वेबसाइटला भेट देत रहा. Free ration yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now