Free ST Travel: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार मोफत एसटी प्रवास, लगेच पहा संपूर्ण माहिती

Free ST Travel: या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित एसटी आगरला भेट देऊन तेथून फॉर्म भरायचा आहे, ही योजना 5वी ते 12वी पर्यंतच्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आहे, ही माहिती एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून घेण्यात आली आहे, या योजनेची अधिक माहिती तुम्ही एसटी आगर येथून मिळवू शकता.

 

विद्यार्थ्यांनो मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा