Gai Mhashi Anudan Yojana: खुशखबर…! शेतकऱ्यांना दुधाळ गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपये मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज

Gai Mhashi Anudan Yojana: 31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने गायींच्या खरेदीची किंमत 70 हजार रुपये निश्चित केली आहे. त्याचबरोबर सरकारने एका म्हशीची खरेदीची किंमत 80 हजार रुपये निश्चित केली आहे.

याशिवाय, ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण अंमलबजावणी आराखडा आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण उपाय योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.

 

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा