Gold Silver Rate Today: सोन्याचे भाव काही महिन्यांत आणखी वाढतील असे दिसते. मे महिन्यात सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 61 हजार 739 रुपयांवर पोहोचला होता. त्याचवेळी 1 किलो चांदीचा भाव 77,280 रुपये होता. मे महिन्यापासून आतापर्यंत चांदीच्या दरात किलोमागे 7 हजार रुपयांची घट झाली आहे.
आजचे सोन्या चांदीचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोने आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त होत आहे. या महिन्यात आतापर्यंत सोन्याचा भाव 1,096 रुपयांनी तर चांदीचा भाव 3,413 रुपयांनी घसरला आहे.
31 जुलै रोजी सराफा बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59 हजार 567 रुपये आणि 1 किलो चांदीचा भाव 73 हजार 860 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, गेल्या शुक्रवारी, 18 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव 58,471 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 70,447 रुपये प्रति 1 किलो होता.Gold Silver Rate Today
आजचे सोन्या चांदीचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा