Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण..!! सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच संधी, लगेच पहा आजचे नवीन भाव

Gold Silver Rate Today: नमस्कार मित्रांनो, सोन्या चांदीच्या भावात सतत चढ उदार सुरू असतात. परंतु आज सोन्याच्या भावात घसरण होताना आपल्याला बघायला मिळाली आहे. त्याचबरोबर घसरणीमुळे सोन्याचे नवीन भाव काय आहेत? हे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा…

 

येथे क्लिक करून पहा सोन्या-चांदीचे आजचे भाव

 

ऑगस्ट महिन्यात सोन्यात सातत्याने पडझड सुरू झालेली आहे. मात्र या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होताना बघायला मिळाले आहे. परंतु या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच एक ते पाच ऑगस्ट दरम्यान सोन्याचे भाव वाढले होते.

त्याचबरोबर 21 ऑगस्ट रोजी देखील सोन्याच्या भावात तब्बल पन्नास रुपयांची वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या भावात घसरण झाल्यामुळे सोने चांदी खरेदी करण्यासाठी हे उत्तम वेळ आहे असे मानले जात आहे.Gold Silver Rate Today

 

येथे क्लिक करून पहा सोन्या-चांदीचे आजचे भाव

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now