Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Gold Silver rate: सोन्या चांदीच्या किमतीत आज मोठी घसरण..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील सोन्या-च्यांदीच्या किमती

Gold Silver rate: नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात थोडी थोडी घसरून सुरू आहे. परंतु आज सोन्याच्या भावात आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाले आहे. यामुळे ज्या व्यक्तींना दोन खरेदी करायचा आहे त्यांच्यासाठी ही एक खूपच सुवर्णसंधी आहे.

आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे. यामुळे अनेक लोकांचे सोने-चांदी खरेदी कडे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर अनेक सोन्या-चांदीच्या दुकानात गर्दी देखील बघायला मिळत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी…

 

मित्रांनो सोन्याचे शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ द्वारा हॉलमार्फत दिले जातात. त्यानुसार 24 कॅरेट वर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते.Gold Silver rat

Gold Silver rate: सध्या सगळीकडेच सोन्याचा भाव हा 59 हजार रुपये प्रति 10 ग्राम च्या पुढे आहे. आणि चांदीचा भाव हा प्रति किलो 71 हजार रुपये आहे. त्याचबरोबर मित्रांनो राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा 59 हजार 601 रुपये आहे. आणि 999 शुद्ध चांदीची एक किलो ची किंमत 71423 रुपये आहे.

माहितीनुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव शुक्रवारी साठ हजार तीनशे आठ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जो आज सोमवारी 59 हजार 601 रुपये झाला आहे.

 

मुंबईत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत ही 60 हजार 330 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

त्याचबरोबर आजच्या पुण्यामधील सोन्या-चांदीच्या किमती पाहुयात, पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 55 हजार 300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत ही 60,300 आहे. आणि त्याचबरोबर चांदीची प्रति किलो ची किंमत ही 73 हजार रुपये आहे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now