Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Government New Scheme: लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ही योजना मिळवून देईल 72 हजार रुपये

Government New Scheme: नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी खूप खुशखबरची बातमी घेऊन आलो आहोत. ही बातमी लग्न झालेल्या जोडप्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण लग्न झालेल्या जोडप्यांना केंद्र सरकारकडून 72,000 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत कोणत्या जोडप्यांना दिली जाणार आहे तसेच या साठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, अर्ज कोठे करायचा अशी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

 

 

या योजनेचा लाभ कसा मिळणार येथे पहा

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमची नाव नोंदणी करावी लागणार आहे. नाव नोंद करण्यासाठी तुम्हाला फक्त बँक खाते किंवा जनधन खाते आणि आधार कार्ड लागणार आहे. ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सुरू केली आहे.Government New Scheme

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते जोडपे पात्र असतील?

या योजनेच्या नियमानुसार, केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या आत असणे अनिवार्य आहे. यामुळे या योजनेचा लाभ फक्त 18 ते 40 वर्षांमध्ये असणारे जोडपे लाभ देऊ शकतात. तसेच निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना पेन्शनची रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

या योजनेचा लाभ कसा मिळणार येथे पहा

 

या योजनेसाठी कोणते जोडपे अपात्र असतील?

  1. वार्षिक उत्पन्न 1.5 कोटीपेक्षा जास्त असणारे जोडपे अपात्र राहतील.
  2. PM/SYM च्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  3. EPF/NPS/ESIC चे सदस्य या योजनेसाठी अपवाद राहतील.
  4. आयकर भरणारे जोडपे यासाठी अपात्र असतील.

या योजनेत निश्चित एवढेच रुपये गुंतवावेत असा कोणताही नियम नाही. म्हणजेच कोणताही गुंतवणूकदार त्याच्या आर्थिक परिस्थिती नुसार या योजनेत गुंतवणूक करू शकतो. यामुळे या योजनेत आतापर्यंत सर्वाधिक व्यक्तींनी सहभाग नोंदवला आहे. राष्ट्रीय पेन्शन योजनेत दोन प्रकारची खाती असतात. एक म्हणजे टीयर वन आणि टीयर टू अशी खाती आहेत. नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये गुंतवणूक करून तुम्ही निवृत्तीनंतरही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतान.Government New Scheme

 

या योजनेचा लाभ कसा मिळणार येथे पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now