Govt Recruitment: अर्ज पाठवण्याचा पत्ता:
श्रेयिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट मुंबई- 400001
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
10 एप्रिल 2023 संध्याकाळी 5 वाजता
अधिक तपशिलांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या,