Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Grampanchayat Yojana yadi: आपल्या गावात ग्रामपंचायत मध्ये चालू असणाऱ्या योजनांची यादी लगेच पहा

Grampanchayat Yojana yadi: आपल्याला ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या योजनांची माहिती पाहण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. आपण आपल्या मोबाईल द्वारे ऑनलाईन आपल्या ग्रामपंचायत मध्ये चालू असलेला योजनांची यादी पाहू शकतो. त्यासाठी आपल्याला एका वेबसाईटवर जावे लागेल narega या वेबसाईटवर आपल्याला सर्व सरकारी योजनांची माहिती मिळत असते त्यामध्ये आपले पंचायत त्यानंतर राज्य तालुका आणि गाव निवडून आपण आपली यादी पाहू शकता.

जर आपल्याला डायरेक्ट गुगल वरून पाहता आले नाही तर आपल्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा आपण आपल्या ग्रामपंचायत मधील योजनांची यादी पाहू शकता लिंक खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून योजनांची यादी पहावी.Grampanchayat Yojana yadi

 

 

येथे क्लिक करुन ग्रामपंचायत मधील चालू योजना पहा

 

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now