Hawamaan Andaaz: नमस्कार मित्रांनो, राज्यात मान्सून उशिराने दाखल आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण होऊ नये पाऊस पडत नाही. तज्ञांच्या मते यामागील कारण हे एल निनो मुळे पावसावर हा परिणाम झाल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर तज्ञांच्या मते आता पाऊस कधी पडेल याची माहिती आपण खालील प्रमाणे पाहूया…
या एल निनो मुळे आतापर्यंत पावसाला यायला उशीर झाला होता. मात्र आता पुढील दोन ते तीन दिवसात. संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. अशी शक्यता हवामान तज्ञ यांनी वर्तवली आहे.