Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Income certificate download: फक्त 2 मिनिटात या सोप्या पद्धतीने ऑनलाइन उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढा, लगेच पहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

Income certificate: नमस्कार मित्रांनो, सरकारी किंवा शैक्षणिक कामासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमच्या वार्षिक उत्पन्नाची तपशीलवार माहिती देतो. तसेच, उत्पन्नाचा पुरावा असल्यास, सरकार मार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ सहज मिळू शकतो.

 

 

 

 

 

उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा येथे क्लिक करून पहा

 

यासोबतच विद्यार्थ्यांनाही शाळेतील शिष्यवृत्तीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्पन्नाचा पुरावा आवश्यक आहे. तर आज आपण घरबसल्या ऑनलाईन उत्पन्नाचे प्रमाणपत्र कसे बनवायचे ते पाहणार आहोत. Income certificate

उत्पन्नाच्या पुराव्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

ओळखीचा पुरावा

तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक कागदपत्र देऊ शकता.

 

उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा येथे क्लिक करून पहा

 

पत्त्याचा पुरावा

आधार कार्ड पासपोर्ट रेशनकार्ड पाणी बिल सातबारा तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून वापरला जाईल अशा अनेक कागदपत्रांपैकी तुम्हाला एक सादर करावा लागेल.

स्वयं घोषणापत्र

यासाठी तुम्हाला या अर्जासोबत सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जोडावा लागेल.Income certificate

 

उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now