Income certificate: फक्त 2 मिनिटात या सोप्या पद्धतीने ऑनलाइन उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढा, लगेच पहा स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती

Income certificate: सर्वप्रथम तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी पासवर्ड आयडी टाकावा लागेल.

यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाईल ती माहिती स्टेप बाय स्टेप भरा आणि संलग्न सर्व कागदपत्रे स्कॅन करा.

दस्तऐवजाचा आकार 75 kb ते 500 kb दरम्यान असावा. तसेच तुम्हाला तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन फी भरावी लागेल.

उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी किती दिवस लागतील?

उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज केल्यास तुम्हाला हे प्रमाणपत्र15 दिवसांच्या आत मिळेल.Income certificate