Iron wire fence scheme: खुशखबर..!! शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकारकडून मिळणार 90 टक्के अनुदान, लगेच करा ऑनलाईन अर्ज

Iron wire fence scheme या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे,

  • अर्जदाराचा ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग )
  • लायसन्स, पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • बँक पासबुकची प्रत
  • मोबाईल नंबर
  • जमिनीची कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा