Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Jamin mojani machine: फक्त एका तासात जमिनीची मोजणी होणार, वाद मिटणार, रोव्हर मशीन आले, लगेच पहा संपूर्ण माहिती

Jamin mojani machine: नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत आम्ही विवाद सोडवण्यासाठी रोव्हर मशीनची माहिती मिळवणार आहोत

 

 

 

 

या मशीनने जमिनीची मोजणी कशी होते पहा लाईव्ह व्हिडिओ

 

बांधावरून भावकीचे आपापसात वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. कारण रोव्हर मशीन आता उपलब्ध झाली आहे

रोव्हर मशीनमुळे तास किंवा मिनिटाच्या आधारे काम करता येते. काही दिवसांपूर्वीच हे मशिन भूमी अभिलेख विभागाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मशीनद्वारे अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करता येते.

 

या मशीनने जमिनीची मोजणी कशी होते पहा लाईव्ह व्हिडिओ

 

अचूकता आणि पारदर्शकता ही या यंत्राची वैशिष्ट्ये आहेत. महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाला ही यंत्रे दिली आहेत. या मशिनच्या सहाय्याने मोजणी कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे अधिकारी अचूक नोंदणी करू शकतील. आणि मोजणीसाठी लागणारा वेळ कमी होईल.Jamin mojani machine

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now