Jan Dhan Account Yojana: यापूर्वी जनधन खातेधारकांना 5,000 हजार रुपयांची बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जात होती. मात्र आता 10,000 हजार रुपयांची सुविधा नागरिकांना दिली जाणार आहे.
10000 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी जन धन खाते 6 महिने जुने असावे.
पीएम जन धन खाते कोणत्याही बँकेत उघडता येते. खाते उघडण्यासाठी वय किमान 10+ वर्षे असावे. तसेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड असायला हवे. खाते उघडल्यानंतर रुपे डेबिट कार्ड जारी केले जाते.