Jila Parishad Bharti: मित्रांनो, करण्यासाठी वेबसाईट फक्त लॅपटॉप वर किंवा इतर उपकरणावर उघडली जाते. म्हणजेच मोबाईलवर या भरतीसाठी अर्ज करता येत नाही..
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2023 (रात्री 11:59 पर्यंत)
- परीक्षा शुल्क: खुला प्रवर्ग – रु. 1000/-, राखीव श्रेणी – रु. 900/-
- परीक्षेचे स्वरूप: ऑनलाइन मोड संगणक आधारित (CBT)
- वयोमर्यादा – सामान्य श्रेणी – 18 ते 40 वर्षे, मागास प्रवर्ग – 18 ते 45 वर्षे
जिल्हा – पोस्ट क्रमांक
- अहमदनगर 937
- नांदेड 628
- अकोला 284
- नंदुरबार 475
- अमरावती 653
- नाशिक 1038
- बीड ५६८
- उस्मानाबाद ४५३
- भंडारा 320
- पालघर 991
- बुलढाणा 499
- परभणी 301
- छ. संभाजी नगर 432
- पुणे 1000
- चंद्रपूर 519
- रायगड 840
- धुळे 352
- रत्नागिरी 715
- गडचिरोली 581
- सांगली 754
- गोंदिया 339
- सातारा 972
- हिंगोली 204
- सिंधुदुर्ग 334
- जालना 467
- सोलापूर 674
- जळगाव 626
- ठाणे 255
- कोल्हापूर 728
- वर्धा 371
- लातूर 476
- वाशिम 242
- नागपूर 557
- यवतमाळ 875