Jila Parishad Bharti: मित्रांनो, ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागातील 100 टक्के आणि इतर विभागातील 80 टक्के रिक्त पदे थेट सेवेद्वारे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये गट-क संवर्गातील 30 संवर्गातील एकूण 19,460 पदे थेट सेवेद्वारे भरण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.Jila Parishad Bharti
मार्च 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांमधून गट-क मधील 18 संवर्गाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि इतर अनेक कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही.
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
यानंतर शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ही मेगा भरती ग्रामविकास विभागांतर्गत करण्यात येत आहे.
5 ऑगस्ट 2023 ते 25 ऑगस्ट 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ज्या जिल्हा परिषदेवर त्यांना अर्ज करायचा आहे त्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि ऑनलाइन अर्ज करावा लागेल.Jila Parishad Bharti
या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा