Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Job Opportunity in Navy: 10वी उत्तीर्ण साठी नौदलात नोकरीची मोठी संधी, या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया, लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!

Job Opportunity in Navy: ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन भरावा लागेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे indiannavy.nic.in वर जाऊन ऑनलाइन सबमिट करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या पदासाठी अद्याप अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. अर्जाची प्रक्रिया 26 ऑगस्ट 2023 नंतर सुरू होईल आणि इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now