Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Karj Mafi Yojana: शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडून निधी वितरित, लगेच पहा शासन निर्णय

Karj Mafi Yojana: जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजनेंतर्गत रु. 52512 लाख रुपये वितरीत करण्यात आले आहे. आणि त्याचबरोबर सन 2023-24 साठी 50 लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आले आहे.

 

 

 

 

येथे क्लिक करून पहा या योजनेचा शासन निर्णय

 

 

2023-24 या आर्थिक वर्षात सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या कार्यक्रम खर्च योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रकमेपैकी राज्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी जुलै, 2019 ते ऑगस्ट, 2019 या कालावधीसाठी 50 लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी अधीनस्थ उपनिबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच, लेखाधिकारी, अतिरिक्त सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर निधी वेळेत काढला आणि खर्च केला जाईल याची खात्री करावी. यासोबतच अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला पाठविण्यात यावी.Karj Mafi Yojana

 

 

येथे क्लिक करून पहा या योजनेचा शासन निर्णय

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now