Krushi Vibhag Bharti : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यात 2 हजार 588 जागांपैकी 2 हजार 70 जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. ही पदे थेट सेवा कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा पॅटर्न अद्याप निश्चित झालेला नसल्यामुळे एकूण रिक्त पदांपैकी केवळ 80 टक्केच जागा भरण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागाच्या
वतीने 2070 पदांच्या भरतीसाठी परवानगीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.Krushi Vibhag Bharti
सविस्तर माहिती घेण्यासाठी इथे क्लिक करा