Kusum Solar Scheme: कुसुम सोलर पंपचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे
- सर्वप्रथम तुम्हाला कुसुम सोलर पंपच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
- उजव्या कोपर्यातील भाषा निवडा बटणावर क्लिक करून मराठी भाषा निवडा.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. त्यात तुमचा आधार क्रमांक टाका.
- त्यानंतर, तुमचे राज्य महाराष्ट्र निवडा.
- तुमच्या जिल्ह्याचे नाव निवडा.
- तुमचे तालुका गाव निवडा.
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.
- तुमची जात ज्या वर्गात येते ती निवडा.
- आता तुम्हाला लगेच समजेल की कुसुम सौरपंपाचे अर्ज तुमच्या जिल्ह्यात चालू आहेत की नाही.
- या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेचे अर्ज खुले आहेत की नाही.
तुमच्या जिल्ह्यात अर्ज सुरू असेल तर या ठिकाणी क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा