Kusum Solar Scheme: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेची वेबसाईट तांत्रिक अडचणींमुळे बंद होती. मात्र आता पुन्हा ही वेबसाइट सरकारने सुरू केली आहे. या वेबसाईटवर ज्यांना ऑनलाईन अर्ज करायचा असेल त्यांनी लवकरात लवकर वेबसाइट बंद होण्यापूर्वी ऑनलाइन अर्ज सबमिट करून घ्या.
येथे क्लिक करून पहा ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती
अर्ज करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी हा मर्यादित कोटा असणार आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज करू शकता तितक्या लवकर अर्ज करा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- ई – मेल आयडी
- 7/12 उतारा
- 8/a अंश
- 7/12 मार्गाच्या वरती विहीर किंवा बोअर नमूद करणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर इत्यादी कागदपत्रे लागू शकतात…Kusum Solar Scheme
येथे क्लिक करून पहा ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती
शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान मिळणार खालील प्रमाणे सविस्तर माहिती?
- सर्वसाधारण प्रवर्गासाठी 90 टक्के अनुदान, संपूर्ण अनुदान केंद्र सरकारमार्फत दिले जाणार आहे.
- अनुसूचित जाती-जमातींसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 90 टक्के आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 5 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेचा अर्ज कोठे करावा ?
तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईल फोनद्वारे देखील करू शकता, जर तुम्ही अर्ज करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी सेवा केंद्र सेवा केंद्राशी संपर्क साधून अर्ज करू शकता, अर्ज करण्यासाठी फक्त 100 रुपये आकारले जातील.Kusum Solar Scheme
येथे क्लिक करून पहा ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती