Land Purchase Rules: महाराष्ट्रात एक व्यक्ती किती जमीन खरेदी करू शकतो? राज्यांनुसार काय आहेत नियम आणि कायदे येथे पहा…

Land Purchase Rules: राज्यानुसार जमीन खरेदी मर्यादा खालील प्रमाणे

राज्य – कमाल खरेदी मर्यादा (हेक्टर)

हरियाणा – मर्यादा नाही

  • पंजाब – मर्यादा नाही
  • उत्तर प्रदेश – 12.5 हेक्टर
  • मध्य प्रदेश – 10 हेक्टर
  • गुजरात – 10 हेक्टर
  • राजस्थान – 10 हेक्टर
  • महाराष्ट्र – 54 एकर

ही यादी बहुतेक राज्यांच्या नियमांचा सारांश आहे आणि सूचित करते की भारतात लागवडीयोग्य जमीन खरेदी करण्याची मर्यादा साधारणपणे 10 – 12.5 हेक्टर आहे. परंतु, नियमांच्या तपशीलांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या राज्य भूविभागाशी किंवा स्थानिक प्रशासकीय प्राधिकरणाशी संपर्क साधू शकता.