Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Land record 2023: तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर गावातील या शेतकऱ्यांना मोफत मिळणार

Land record 2023: तुमच्या गावात गारण म्हणून काही जमीन उरली असेल तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. गायरानाची जमीन दोन लाख बावीस हजार कुटुंबांनी ताब्यात घेतली असून, त्या जमिनीवर कायदेशीर पद्धतीने हस्तांगात करून त्यावर घरे बांधली किंवा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करण्यात आला आहे.

 

 

 

कोणत्या नागरिकांना गायरान जमीन मिळू शकते? येथे क्लिक करून पहा

 

परंतु ही कायदेशीर जमीन म्हणजेच गायरान असलेली जमीन कोणाची आहे असे म्हटले तर ही जमीन अर्थातच शासनाची असते. मात्र या जमिनीवर ताबा हा आपल्या गावातील ग्रामपंचायत यांचा असतो. परंतु अनेक व्यक्तींनी या जमिनीवर ताबा केला म्हणजे अतिक्रम केले. आणि महसूल विभागाने ते शासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु शासनाने जमीन जप्त न करता किंवा परत न घेता कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला.

जमिनीच्या नोंदी आणि त्याचा वापर जर बेकायदेशीर असेल तर त्याचा वापर केल्यास आपल्याला काय शिक्षा होऊ शकते? अशी संपूर्ण माहिती आम्ही व्हिडीओच्या माध्यमातून गायरान जमिनीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तसेच नवा आदेश आणि उच्च न्यायालयाचा नवा निर्णय देणार आहोत.Land record 2023

 

कोणत्या नागरिकांना गायरान जमीन मिळू शकते? येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now