Land record: नमस्कार मित्रांनो, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. सरकारने दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे शेतीसाठी जमीन नाही अशा शेतकऱ्यांना 100% अनुदान दिले जाते.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
यापूर्वी या योजनेंतर्गत शेतजमीन खरेदीसाठी सरकारकडून केवळ 50 टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, आता सरकारने या योजनेत बदल करून सरकार शेतकऱ्यांना जमिनी खरेदी करण्यासाठी 100% अनुदान देणार आहे.
सरकारकडून कोणत्या शेत जमिनीवर 100% अनुदान मिळणार आहे?
शेतकऱ्यांना दोन एकर बागायती जमीन खरेदी करण्यासाठी सरकार 100% अनुदान देते.
दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख रुपये आणि चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेच्या अटी आणि पात्रता खलप्रमाणे
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याचे वय किमान 18 ते 60 वर्षे असावे.
- जमीन मालकीची नसावी आणि उमेदवार दारिद्र्यरेषेखालील असावा.
- परित्यक्त विधवा महिलांना योजनेंतर्गत लाभासाठी प्राधान्य दिले जाईल.