Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Land Subsidy: खुशखबर..!! सरकारकडून शेतकऱ्यांना 100% अनुदानावर जमीन मिळणार, फक्त या शेतकर्‍यांनाच मिळणार लाभ, लगेच पहा तुम्हाला मिळेल का?

Land Subsidy: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना

दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजूरांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे वरील लोकांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळण्यासाठी जमीन अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता

1) या योजनेच्या लाभासाठी अर्ज करणारी व्यक्ती अनुसूचित जाती केव्हा नव-बौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे.

2) महत्त्वाचे म्हणजे, योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असणे आवश्यक आहे.

3) या योजनेसाठी विधवा महिलांना प्राधान्य दिले जाते.

4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now