List of Gram Panchayat Schemes: शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पुढे दिलेल्या मनरेगाच्या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://nregastrep.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18 त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी योजनांची यादी ज्या वर्षाची पाहिजे ते वर्ष सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर ब्लॉक अशी संपूर्ण माहिती निवडल्यानंतर प्रोसेस (proceed ) या बटणावर क्लिक करा… त्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी दिसेल.