List of Gram Panchayat Schemes: नमस्कार मित्रांनो. आज आपल्या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत, लाभार्थ्यांची यादी काय आहे, म्हणजेच ग्रामपंचायतीमध्ये कोणती योजना सुरू आहे, तर ही सर्व माहिती कशी पाहायची हे जाणून घ्यायचे आहे.
ग्रामपंचायत मधील योजनांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता NREGA च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन, सर्व शेतकरी स्वतःच्या मोबाईलवर आपल्या गावातील योजनांची यादी पाहू शकतात. त्याचबरोबर कोणत्या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्याला मिळाला आहे हे देखील शेतकरी मोबाईल मध्ये पाहू शकतात.
शेतकरी मित्रांनो, योजनांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला योजना ची यादी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर कशी पहायची याबद्दलची स्टेप बाय स्टेप माहिती दिली असेल ती माहिती वाचून तुम्ही तुमच्या गावातील योजनांची यादी पाहू शकता.List of Gram Panchayat Schemes