Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

LPG Gas Subsidy: LPG सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी पुन्हा सुरू, लगेच पहा तुम्हाला मिळते का? नसेल मिळत तर अशी करा चालू

LPG Gas Subsidy: वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शहरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. त्याचप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही दररोज होणारी वाढ यामुळे आर्थिक बजेट बिघडले असून सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना दिलासा दिला आहे.

 

 

 

 

एलपीजी गॅस सबसिडी मिळत नसेल तर अशी करा चालू

 

मित्रांनो, आपल्या सरकारने आता LPG गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. या या निर्णयामुळे देशातील गोरगरीब नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मित्रांनो या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना मिळणार, तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला काय करावे लागणार, अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीत पाहणार आहोत.

सध्या घरगुती किचन सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचप्रमाणे मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’ अंतर्गत सुमारे 9 कोटी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले आहे. यामुळे देखील अनेकांना लाभ मिळाला आहे.LPG Gas Subsidy

 

 

एलपीजी गॅस सबसिडी मिळत नसेल तर अशी करा चालू

 

आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घरगुती गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी देण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर मित्रांनो आता ही सबसिडी एका वर्षात 12 सिलिंडरवर दिली जाईल. म्हणजेच नागरिकांची एका वर्षात 2400 रुपयांची बचत होईल.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 7,680 कोटी रुपयांचा एकूण भार केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सर्व भारतीय तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.LPG Gas Subsidy

 

 

एलपीजी गॅस सबसिडी मिळत नसेल तर अशी करा चालू

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now