Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Mahila sashaktikaran Yojana: LIC ची महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 16 लाख रुपयांचा लाभ, येथे पहा संपूर्ण माहिती

Mahila sashaktikaran Yojana: मित्रांनो, महिलांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी भारत सरकारकडून अनेक योजना सुरू केल्या जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्यासाठी भारत सरकारने एल आय सी च्या माध्यमातून महिलांसाठी अशी एक अनोखी योजना सुरू केली आहे, ती ‘महिला सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. आणि त्यांच्या बचतीनुसार त्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. आम्ही या योजनेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…..

 

 

 

महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना 16 लाख रुपयांचा लाभ कसा मिळणार येथे क्लिक करून पहा

 

महिला आणि किशोरी सक्षमीकरण सन्मान योजनेबद्दल.

या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. तुम्‍ही तुमच्‍या गाव, शहर किंवा तुमच्‍या विमा सल्‍लागारच्‍या मदतीने LIC कार्यालयाशी संपर्क साधूनच या योजनेअंतर्गत खाते उघडू शकता. या योजनेत खाते उघडण्यासाठी फक्त आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डवर नाव, पत्ता आणि जन्मतारीख पूर्णपणे छापलेली असावी.

पॉलिसी प्रीमियम भरण्याची मुदत:

ही योजना मर्यादित प्रीमियम योजना आहे. यामध्ये तुम्हाला १५ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. पॉलिसीची मुदत 21 वर्षे असेल. 15 वर्षानंतर, 6 वर्षांसाठी प्रीमियम LIC भरला जाईल. म्हणजेच या योजनेत 6 वर्षांसाठी प्रीमियम माफ करण्यात आला आहे.Mahila sashaktikaran Yojana

 

महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत महिलांना 16 लाख रुपयांचा लाभ कसा मिळणार येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now