Method of checking farm water: आपल्या शेतामध्ये कोणत्या ठिकाणी पाणी आहे हे कळणे खूप गरजेचे असते. शेतकरी अनेक पाणी शोधणाऱ्या पाहणाऱ्या लोकांना घेऊन येतात त्यांना विचारतात तरी देखील अनेक वेळा शेतकऱ्यांनी घेतलेल्या बोरवेल किंवा विहीर याच्यात पाणी लागत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. मात्र आता सरकारने यासाठी नवीन ॲप सादर केली आहे. या ॲपच्या मदतीने शेतकरी बंधू एकदम बरोबर पाणी कोठे आहे हे पाहू शकतात आणि पैसेही वाचू शकतात.
सरकारची नवीन ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
या याचा कशा पद्धतीने वापर करायचा येथे क्लिक करून पहा