Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Mobile Care: तुमचा मोबाईल पाण्यात पडला तर घाबरू नका, लगेच या सोप्या स्टेप्स फॉलो करा…! त्यानंतर 100 टक्के मोबाईल चालू होणार

Mobile Care: तुमचा मोबाईल पाण्यात पडला असेल तर लगेच घाबरून जाऊ नका कारण आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत. ज्या तुम्ही फॉलो करून तुमचा मोबाईल लवकरच रिस्टोर करू शकता.

मोबाईल पाण्यात पडल्यानंतर सर्वात सुरुवातीला तुम्ही टिश्यू पेपर किंवा टॉवेल या दोन्ही घरगुती आणि चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा वापर करून मोबाईलची स्थिती चांगली ठेवू शकता.

जर तुमचा मोबाईल पाण्यात पडला तर तो पाण्यातून काढून टाका आणि प्रथम टिश्यू पेपरने स्वच्छ करा, त्यावर पाण्याचा थेंबही राहू नये याची काळजी घ्या. यासाठी तुम्ही टॉवेल देखील वापरू शकता.

 

आनंदाची बातमी..! घरपोहोच फक्त 3 दिवसात मिळणार पासपोर्ट, असा करा ऑनलाईन अर्ज

 

हेअर ड्रायरचा वापर देखील तुम्ही करू शकता? 

मोबाईलमधील पाणी पूर्णपणे कोरडे करण्यासाठी तुम्ही हेअर ड्रायर वापरू शकता. पण हेअर ड्रायर कोल्ड सेटिंगवर वापरा, अन्यथा फोनचे अंतर्गत भाग खराब होऊ शकतात.

तांदळामध्ये मोबाईल ठेवा

असे म्हणतात की पाण्यात पडलेला मोबाईल फोन तांदळाच्या भांड्यात ठेवल्यास तांदूळ पाणी शोषून घेतो. तांदळाच्या डब्यात दोन दिवस ठेवल्यानंतर मोबाईल पुन्हा सुरू केला तर तो सहज सुरू होतो. कारण तांदूळ स्मार्टफोनमधील सर्व पाणी शोषून घेतो. यासाठी बासमती तांदूळ सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते.Mobile Care

सिलिका जेल वापरा.

तुमच्या भिजलेल्या मोबाइल फोनमधील पाणी संपूर्णपणे काढून टाकण्यासाठी सिलिका जेल फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पण अनेक लोकांकडे हे नसते. तुम्ही जर त्वरित मोबाईल फोन सिलिका जेल असलेल्या पाण्यात ठेवला तर मोबाईल मध्ये असणारेपाणी लगेच शोषले जाते. यामुळे देखील मोबाईल लवकर नीट होऊ शकतो.

अनेकदा सर्व प्रयत्न करूनही पाण्यात पडलेला मोबाईल पुन्हा चालू होत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला शेवटचा पर्याय मोबाईल दुरुस्तीच्या दुकानाला द्यावा लागेल. मोबाईल रिपेअर शॉप देण्याचा एक मोठा फायदा म्हणजे मोबाईलमध्ये असलेल्या सर्व फाईल्स, फोटो एकाच वेळी परत मिळवता येतात.

मोबाईल फोन पाण्यात किती सुरक्षित असू शकतो हे देखील IP रेटिंग सांगू शकते. याचे चांगले आयपी रेटिंग आहे जे नवीन आयफोन मॉडेल पाण्यात सोडल्यानंतरही सुरक्षित ठेवते. तुमचा मोबाईल पाण्यात पडल्यानंतर किती सुरक्षित राहू शकतो हे जाणून घेण्यासाठी डिव्हाइसचे आयपी रेटिंग तपासा.Mobile Care

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now