Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Modi Government scheme: मोदी सरकारची लय भारी योजना..! तुमची मुलगी 21 व्या वर्षी बनेल 70 लाखाची मालकीण, पहा योजनेबद्दल सविस्तर माहिती

Modi Government scheme: नमस्कार मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या घरात मुलगी आहे अशा सर्व नागरिकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. कारण आता सरकार सरकारकडून मुलींसाठी नवीन योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला 21 व्या वर्षी डायरेक्ट 70 लाख रुपये मिळणार आहेत. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.

 

या योजनेअंतर्गत मुलीला कशा पद्धतीने 70 लाख रुपये मिळतील येथे क्लिक करून पहा

 

जर तुम्हाला मुलगी असेल तर तुमच्या मुलीला तिच्या एकविसाव्या वर्षी सरकारकडून 70 लाख रुपये मिळतील. आता आपण आपल्या मुलीला हा लाभ कसा मिळेल याबद्दल संपूर्ण माहिती पाहू.

मात्र सरकारने या योजनेतील व्याजदरात वाढ केली असून या अल्पबचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश करण्यात आला आहे. यावेळी तुम्हाला गुंतवलेल्या पैशावर 7.60% ऐवजी 8% व्याज मिळेल.Modi Government scheme

 

या योजनेअंतर्गत मुलीला कशा पद्धतीने 70 लाख रुपये मिळतील येथे क्लिक करून पहा

 

सुकन्या समृद्धी योजना महाराष्ट्र

या योजनेद्वारे, तुम्हाला आयकर रकमेच्या NCC अंतर्गत 1.5 लाख कर सवलतीचा लाभ देखील मिळेल. यासाठी तुम्हाला वार्षिक 12 हजार 500 रुपये जमा करावे लागतील.

खाते कसे उघडायचे? सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी, तुम्हाला मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचे आधार कार्ड, पालकांचा निवासी पत्ता द्यावा लागेल, त्यानंतर अर्ज भरावा लागेल. त्यानंतर मुलगी सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेते, अशा प्रकारे ही योजना. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेला किंवा पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता.Modi Government scheme

 

या योजनेअंतर्गत मुलीला कशा पद्धतीने 70 लाख रुपये मिळतील येथे क्लिक करून पहा

 

Leave a Comment

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now