Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now

Namo Shetkari yojana: नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता 2000 रुपये ऐवजी 3000 रुपये मिळणार, लगेच पहा सविस्तर माहिती

Namo Shetkari yojana: शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेला मंजुरी मिळाली होती. त्याचबरोबर या योजनेसाठी कोणते शेतकरी लाभार्थी आहेत त्याचबरोबर कोणते शेतकरी अपात्र आहेत. यांची माहिती देखील शेतकऱ्यांना पोहोचली आहे. मात्र आता पुन्हा राज्यामध्ये खातेवाटप झाल्यानंतर आपल्या राज्याच्या कृषिमंत्र्यांनी नमो शेतकरी योजनेमध्ये बदल केला आहे. तो बदल आपण खालील प्रमाणे पाहुयात,

या प्रकारे शेतकऱ्यांना मिळणार राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे हप्ते

  • शेतकरी बांधवांना खरीप हंगामापूर्वी नमो शेतकरी योजनेअंतर्गत 3 हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे.
  • त्याचबरोबर शेतकऱ्यांना रब्बी हंगामापूर्वी नमो शेतकरी योजनेअंतर्गत तीन हजार रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे

 

अशा दोन टप्प्यात शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याबाबत राज्याचे नवे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला आहे. अशाप्रकारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे होते लाभार्थ्यांच्या खात्यात वितरीत केले जातील.

मंत्री श्री. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, राज्यातील पावसाची परिस्थिती पाहता काही भागात पेरणीचे संकट वाढण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय दुबार पेरणीचा अहवाल विभागाने तयार करून घ्यावा. किंवा सोबत पीक पर्चीची माहिती तालुकानिहाय द्यावी. विभागांनी पुन्हा पेरणीच्या संकटासाठी सज्ज व्हावे. राज्याच्या उत्पनात शेटीचा वाटा आधारून दर्दोई उत्पन आधाले पाहीजे. यासाठी दीर्घकालीन उपाय योजण्याची इच्छा कृषीमंत्र्यांनी व्यक्त केली.Namo Shetkari yojana

Telegram Group (Join Now) Join Now
WhatsApp Group (Join Now) Join Now