Namo Shetkari yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेत 2000 चा हप्ता नाहीतर 3000 हजाराचा हप्ता मिळणार. कृषीमंत्र्यांचा मोठा निर्णय..!!
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेवटी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला सत्ता 3 हजार रुपयांचा जमा होणार आहे.
नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला मोठा निर्णय येथे पहा
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अन्नदाता बळीराजाचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या अनुदानात वाढ करणारी “नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना” लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 30.05.2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, केंद्र सरकारच्या “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने” ने भूपरिवेष्टित राज्यांमध्ये नमो शेतकरी महासन्माननिधी योजना लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.Namo Shetkari yojana
म्हणजेच या दोन्ही योजनांतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 हजार रुपये मिळतील. यामुळे अन्नदाता बळीराजाचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.
त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार, 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना प्रधानमंत्री किसान योजनेच्या आधारे राबविण्यात येत आहे, अशा परिस्थितीत नमो शेतकरी महा सन्मान निधीचा पहिला होता देखील याच दिवशी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. परंतु आणखीन देखील या संदर्भात राज्य सरकारकडून कोणताही ठाम निर्णय देण्यात आला नाही.
नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेला मोठा निर्णय येथे पहा
नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी लाभार्थी असतील खालील प्रमाणे,
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही योजना चालवली जाईल.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महा सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकारने लाभार्थी पात्रता निकषांमध्ये वेळोवेळी केलेले बदल नमो शेतकरी महासम्माननिधी योजनेच्या लाभार्थ्यांना तत्काळ लागू होतील.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी वेगळा शासन निर्णय जारी केला जाणार नाही.
पीएम किसान योजना पोर्टलवर नव्याने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाईल.
नमो शेतकरी योजनेचे होते शेतकऱ्यांना कसे दिले जाणार होते?
एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान पहिला हप्ता – 2000 हजार रुपये
ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान दुसरा हप्ता – 2000 हजार रुपये
डिसेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान तिसरा हप्ता – 2000 हजार रुपये
मात्र यामध्ये आता नवीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. हा बदल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.Namo Shetkari yojana