Namo Shetkari Yojana: पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी योजनेसाठी 4000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चार हजार कोटी रुपयांचा हा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यात किंवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.